सन२०१५/१६ माननीय प्रधान सचिव श्री नंदकुमार साहेब यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट् कार्यक्रमाची सुरुवात झाली अन साहेबानी आमच्या जालना जिल्ह्यात कार्यशाला घेतली.
केंद्रात सन-15/16 मध्ये 7 शाळा प्रगत घोषित करण्यात आल्या.
सन-2016/17 मध्ये माहे नोव्हेंबर पर्यंत 7 शाळा प्रगत झाल्या आहेत.लवकरच केंद्रातील सर्व म्हणजेच 13 शाळा प्रगत घोषित करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे.

No comments:
Post a Comment