- चला जाणून घेऊ पीरपिम्पळगाव
केंद्रविषयी
पीरपिम्पळगाव हे जालना जिल्ह्यातील एक केंद्र.केंद्रातिल सर्व शाळा ह्या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 20 की.मी.च्या परिघात असलेल्या.एकूण 17 शाळाचा केंद्रात समावेश.यात जि. प. व्यवस्थापणाच्या एकूण 13 शाळा, पैकी 6 उच्च प्राथमिक, तर 7 शाळा या प्राथमिक शाळा, तर खाजगी व्यवस्थापणाच्या 2 माध्यमिक शाळा, एक जूनियर collage व् एक मुलींसाठी चालविली जाणारी KGBV. याशिवाय स्वयंअर्थसाहय्यित गशि 1 इंग्रजी माध्यम असलेली शाळा.
No comments:
Post a Comment