आमचे उपक्रम

सुस्वागतम

सिंधिकाळेगाव केंद्रातर्फे आपले हार्दिक स्वागत.

केंद्रात सध्या एक नविन उपक्रम केंद्र स्तरावर राबविला जातो. या उपक्रमाची प्रेरणा मला  whatsup ग्रुप मधुन मिळाली.

शिक्षिकांशी इंग्रजी  अध्ययन आणि अध्यापन या विषयावर चर्चा करताना असे जाणवले की अनेक जनिंना इंग्रजी भाषेचे  चांगली समाज आहे. परन्तु या भाषेतून आपले मत

 व्यक्त करू शकत नाहीत. या साठी मग मी कारण शोधायचे ठरवले असता असे दिसून आले की संभाषण न

करण्यामागे केवळ ' माझे चुकले तर इतर  शिक्षक का्य  म्हणतील ही भावना प्रत्येकीच्या मनात आहे. 

हाच धागा पकडून मी पुढे चालायचे ठरवले. आणि केन्द्रातील सर्व शिक्षकांचा एक whats up ग्रुप तैयार केला.सुरुवातीला अतिशय कमी प्रतिसाद मिळाला पण आता प्रतिसाद वाढतो आहे.
केवळ text msg नाही तर अनेकजण आता voice msg record करुण पाठवत आहेत.
आता आम्ही groupwar एक शब्द देऊन त्यावरील वाक्य तैयार करण्यास सांगतो.

No comments:

Post a Comment