केंद्रातील विद्यार्थी व शिक्षक माहिती

केंद्रात जिप व्यवस्थापनाच्या १३ शाला असुन खाजगी व्यवस्थापनाचे विद्यालय आहेत. तसेच जि प च्या शाळेत मुख्याध्यापक १५ प्राथामिक पदवीधर तर ४२ शिक्षक कार्यरत आहेत.तसेच खाजगी व्यवस्थापनामार्फत चालविले जाणारे मुली साठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहे.

No comments:

Post a Comment