sindhikalegaon केंद्राचा शैक्षणिक ब्लॉग
Pages
केन्द्रासाठी लिंक्स
प्रगतीचा आलेख
आमचे उपक्रम
केंद्रातील विद्यार्थी व शिक्षक माहिती
क्रिया प्रतिक्रिया
ABOUT CLUSTER
नविन माहिती
रचनावादी शैक्षणिक साहित्य
शैक्षणिक लेख
फोटो सज्जा
स्वनिर्मित व शैक्षणिक व्हिडीओ
महत्वाचे GR
Friday, 23 September 2016
प्रार्थना
प्रार्थना
नमो तुला रे
नमो तुला रे जोडू हाताना
सांभाळ देवा तुझ्या मुलाना
सुबुद्धि दे रे. सुनिती दे रे
सुशक्ति दे रे, सन्मार्गी ने रे//१//
नकोत दुःख, नकोत आसू
सदा मुखावर दिसू दे हासू
नकोत छाया प्रकाश दे ना //२//
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment